थ्रील

चंद्रपूरमध्ये बिबट्याला केलं जेरबंद...त्याचा थरार

येथील ताडाळा इथं दहशत पसरवणाऱ्या बिबट्याला जेरबंद करण्यात यश आले आहे. कसा रंगला बिबट्याला जेरबंद करण्याचा थरार, हा खास रिपोर्ट.

Jul 4, 2015, 11:41 AM IST