थिएटर

हळव्या नात्यांचा 'अस्तु' १५ जुलैपासून पुन्हा एकदा प्रेक्षकांसमोर!

आजवर अनेक आंतरराष्ट्रीय महोत्सव, राष्ट्रीय पुरस्कारांसह तब्बल २७ पुरस्कारांवर आपली मोहोर उमटविणारा 'अस्तु' हा चित्रपट १५ जुलैला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होण्यास सज्ज झालाय. 

Jul 2, 2016, 08:13 PM IST

फिल्म रिव्ह्यू : शाहिद-आलियासाठी 'उडता पंजाब' थिएटरमध्येच पाहा...

आज बिग स्क्रिनवर अनेक दिवसांपसून प्रतिक्षेत असलेला, चर्चेत असलेला, वादाच्या भोवऱ्यात सापडलेला बहुप्रतिक्षित असा 'उडता पंजाब' हा सिनेमा आज बिग स्क्रिनवर झळकलाय. 

Jun 17, 2016, 11:33 AM IST

मराठी पाइम टाइमसाठी मनसेचा पुन्हा एल्गार, गुजराती चित्रपटाला विरोध

मराठी चित्रपटासाठी मनसेनं पुन्हा एकदा एल्गार केलाय. प्राइम टाइममध्ये मराठी चित्रपट डावलून गुजराती आणि इतर प्रादेशिक चित्रपट दाखवायला मनसेनं विरोध दर्शवलाय. गेल्या आठवड्यात मनसे कार्यकर्त्यांनी बोरिवलीतील सोना गोल्ड सिनेमा थिएटरबाहेर निदर्शने करत 'गुज्जूभाई दि ग्रेट' या चित्रपटाच्या शोबाबत आक्षेप घेतला. मनसेच्या या भूमिकेवरून आता मराठी विरुद्ध गुजराती वाद चिघळण्याची शक्यता आहे. 

Oct 5, 2015, 12:14 PM IST

महाराष्ट्रात होतेय मराठी सिनेमांची गळचेपी

महाराष्ट्रात मराठी सिनेमांची गळचेपी होण्याचे प्रकार अद्यापही सुरु असून येत्या शुक्रवारी रिलीज होणा-या `१९०९ ` या सिनेमाला थिअटर उपलब्ध करुन देण्यास मल्टीप्लेक्स मालकांनी नकार दिलाय.

Jan 8, 2014, 11:21 PM IST