थायलंड

‘किसिंग’ स्पर्धेत स्पर्धकांचा पडणार कीस?

थायलंडच्या पट्टायामध्ये `किसॅथॉन ` ही दीर्घ चुंबन स्पर्धा सुरु झालीय. `गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड` मधील रेकॉर्ड मोडित काढण्यासाठी नऊ जोडप्यांनी या स्पर्धेत भाग घेतलाय.

Feb 13, 2013, 08:17 AM IST

सायना नेहवाल थायलंड ओपनची विजेती

बँकॉकमध्ये सध्या सुरू असलेल्या टूर्नामेंटचा अंतिम सामना सायना नेहवालने खिशात टाकत विजेते पद पटकाविले. रविवारी झालेल्या बॅंकॉकमधील सामन्यात सायनाने थायलंडच्या रॅचनॉक इन्थानॉनवर १९-२१,२१-१५,२१-१० अशा सरळ सेट्समध्ये मात केली.

Jun 10, 2012, 06:29 PM IST

सनी लिऑन 'कंडोम' आणि 'द्राक्ष'

एफएचएम मॅगझीनसाठी टॉपलेस झाल्यानंतर पॉर्न स्टार सनी लिऑन आता नव्या रंगात दिसून येईल, जे की तिच्या नव्या कंडोमच्या जाहिरातीशी निगडीत आहे.

May 9, 2012, 12:32 PM IST

बॉम्बस्फोटानं जग हादरलं

प्रथम जॉर्जियामध्ये बॉम्बस्फोट झाला, या घटनेला २४ तास उलटायच्या आत दिल्लीत इस्त्रायली दूतावासाच्या गाडीत स्फोट झाला आणि त्यानंतर आज थायलंडची राजधानी बँकॉकमध्ये एकामागून एक तीन बॉम्बस्फोट झालेत. इराण आणि इस्त्रायलमध्ये सुरु असलेल्या संघर्षाचा हा परिणाम असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.

Feb 14, 2012, 07:43 PM IST