त्रिग्रही योग

Chaturgrahi Yog : 12 वर्षानंतर मेष राशी बनतोय 'चतुर्ग्रही योग'; 'या' राशीचे सुरु होणार अच्छे दिन

Grah Gochar in Mesh Rashi 2023 : राहू आणि बुध हे ग्रह आधीच मेष राशीत आहेत. आता 14 एप्रिलला सूर्य आणि 22 एप्रिलला गुरू मेष राशीत प्रवेश करणार आहे. त्यामुळे चतुर्ग्रही योग तयार करतील. योगायोगाने 12 वर्षांनंतर पुन्हा चार ग्रह मेष राशीत तयार होत आहेत. 

Apr 10, 2023, 11:22 AM IST

Trigrahi Yog : कुंभात तयार होईल अतिशय शुभ 'त्रिग्रही योग', 'या' राशीच्या लोकांना भाग्योदयसोबत होणार बंपर धनलाभ!

Tirgrahi Yog In Shani House :  फेब्रुवारी महिला हा ज्योतिषशास्त्रानुसार खूप चांगला आहे. मुळात या वर्षांत अनेक ग्रह एका घरातून दुसऱ्या घरात जातं आहे. अशातच हिंदू पंचांगानुसार कुंभ राशीमध्ये तीन ग्रह एकत्र आल्याने त्रिग्रही योग तयार होत आहे. यामुळे 3 राशीच्या लोकांसाठी आर्थिकदृष्ट्या हे खूप लाभदायक असणार आहे. 

Feb 7, 2023, 06:38 AM IST