तूर तारण योजना फसवी?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 24, 2017, 06:28 PM ISTतूर तारण योजना म्हणजे, तूर गहाण ठेवून ६ टक्के व्याजदर
नाफेडने तूर खरेदी बंद केल्याने, सरकारने तूर तारण योजना सुरू केली आहे. या योजनेत तुरीच्या सध्याच्या किमतीच्या ७० टक्के रक्कम दिली जाणार आहे.
Apr 24, 2017, 12:50 PM IST