तुर्भे

अवघ्या 30 मिनिटांत मुंबई-ठाण्याहून खारघर, नवी मुंबई विमानतळपर्यंतचा प्रवास होणार सुसाट

Kharghar Turbhe Link Road : मुंबई, ठाणे तसेच नवी मुंबईकरांची लवकरच वाहतूक कोंडीतून सुटका होणार आहे. प्रस्तावित खारघर तुर्भे लिंक रोडमुळे अवघ्या 30 मिनिटांत मुंबई,ठाण्याहून नवी मुंबई गाठता येणार आहे. 

Mar 17, 2024, 09:54 AM IST
 POLICE RIDE ON GODOWN ILLEGAL LIQUOR SILE IN THURBHE NAVI MUMBAI PT34S

नवी मुंबई । तुर्भे येथील बंद कंपनीच्या गोदामावर धाड

नवी मुंबईत तुर्भे येथील बंद कंपनीच्या गोदामावर धाड

Jul 11, 2019, 11:45 AM IST

ट्रान्स हार्बर रेल्वे मार्गावर ओव्हरहेड वायर तुटल्याने वाहतूक ठप्प

ठाण्याहून वाशीला जाणाऱ्या मार्गावरील लोकल ठप्प 

Apr 20, 2019, 10:46 AM IST

संघर्षाला हवी साथ : एकवेळ जेवून सायलीनं मिळवलेत ९०.३० टक्के गुण

ती  शिकून मोठी व्हावी म्हणून, तिच्या आईनं अपार कष्ट घेतलेत.... 

Jun 26, 2018, 09:22 AM IST

संघर्षाला हवी साथ : सायली सरवदेचा संघर्ष

संघर्षाला हवी साथ : सायली सरवदेचा संघर्ष 

Jun 25, 2018, 11:04 PM IST

ट्रान्स हार्बरची लोकल वाहतूक ठप्प

ऐन गर्दीच्या वेळी ट्रान्स हार्बर डाऊन मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे.

May 28, 2018, 07:44 PM IST

ट्रान्स हार्बरची लोकल वाहतूक ठप्प

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

May 28, 2018, 07:40 PM IST

महिलांची सुरक्षा केवळ सुरक्षा यंत्रणांची जबाबदारी?

तुर्भे रेल्वे स्टेशनवर एका तरूणीचा भरदिवसा विनयभंग करण्यात आलाय... या प्रकरणी आरोपीला अटक करण्यात आलीय. विशेष म्हणजे, पोलिसांच्या सतर्कतेमुळे ही घटना समोरही आली आणि आरोपीला तत्काळ अटकही होऊ शकली.

Feb 23, 2018, 06:10 PM IST

नवी मुंबई | तुर्भे | स्टेशनवर विनयभंग करणारा अटकेत

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Feb 23, 2018, 03:33 PM IST

वृद्धाश्रमाचे उद्घाटन, ५ महिन्यापासून वृद्ध बाहेर बाकड्यावर

तुर्भेतील ८२ वर्षीय शिवाजी गोपाळ थिटे सध्या एका वृद्धाश्रमाच्या बाहेर एका बाकड्यावर बेवारसाचं जीवन जगत आहे. गेल्या पाच महिन्यापासून थिटेंना एक एक दिवस हाल-अपेष्टांमध्ये काढावे लागत आहे. 

Aug 18, 2015, 06:28 PM IST

ठाणे-तुर्भे रेल्वेवर ट्रॅफिक ब्लॉक

मध्य रेल्वेच्या ठाणे-तुर्भे मार्गावर जादा लांबीचे रुळ टाकण्यासाठी आजपासून शनिवारपर्यंत दुपारी १२ ते दीड वाजण्याच्या दरम्यान ट्रॅफिक ब्लॉक घेण्यात येणार आहे. याची ठाणे नवी मुंबई प्रवाशांनी नोंद घ्यावी.

Nov 25, 2013, 09:28 AM IST