तिबेटमध्ये 22000 फूट उंचीवर आढळले 15 हजार वर्षे जुने 33 भयानक व्हायरस; भारतासह अनेक देशांना मोठा धोका
Tibet : जगभरात अनेक ठिकाणी पर्माफ्रॉस्ट अर्थात गोठलेला बर्फ वितळत आहे. या पर्माफ्रॉस्टखाली प्राचीन जीव, विषाणू, जीवाणू दबलेले आहेत. बर्फ वितळू लागल्याने हे विषाणू आता बाहरे पडू लागले आहेत.
Feb 6, 2024, 04:19 PM ISTEarthquake : पापुआ न्यू गिनीमध्ये 7.3 रिश्टर स्केलचा भूकंप, तिबेटमध्येही जाणवले हादरे
Earthquake News : 2023 या वर्षाच्या सुरुवातीपासूनच सुरु झालेलं भूकंपांचं सत्र काही केल्या थांबत नसल्याचं पाहायला मिळत आहे. जगातील विविध देशांमध्ये महाभयंकर भूकंप येत असल्यामुळं सर्वत्र भीतीचं वातावरण पाहायला मिळत आहे.
Apr 3, 2023, 08:48 AM IST
...तर चीनदेखील भारताचं अनुकरण करेल, म्हणतायेत दलाई लामा
आधुनिक जगाला प्राचीन भारतीय शिकवण आणि दृष्टिकोनाची गरज आहे असं मत दलाई लामांनी व्यक्त केलंय.
Dec 7, 2017, 05:36 PM ISTदलाई लामा म्हणतात : स्वातंत्र्य नको, विकास हवा
चीनने जगासाठी आपली दालनं उघडली आहेत, तिबेटच्या विकासालाही त्यांनी अग्रक्रम दिला पाही़जे, असं दलाई लामा म्हणाले.
Nov 23, 2017, 07:12 PM ISTचीनने तिबेटमध्ये जमा केला हजारो टन हत्यारांचा साठा
सिक्किम सीमेवर भारतासोबत वाद सुरू असताना चीनने तिबेटमध्ये हजारो टन हत्यारांचा साठा जमा केला आहे. चीनी सेनेचं मुखपत्र असलेल्या PLA डेलीने याबाबतचा खुलासा केला आहे.
Jul 20, 2017, 12:25 PM ISTVIDEO - तिबेट भूकंप: पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे हालल्या इमारती
भूकंपाच्या केंद्रस्थानी असलेल्या नेपाळच्या भूकंपाचा तडाखा तिबेटलाही बसला. तिबेटमधील सीसीटीव्ही फूटेजमध्ये काही भयानक दृश्य टीपली गेली आहेत. यात एखाद्या ट्रकवर सामान लादल्यावर खड्यातून जाणाऱ्या ट्रकवरील सामान ज्या पद्धतीने हालेल, त्याच पद्धतीने घरे, वीजेची खांबे, वॉल कंपाउंड हालताना दिसत आहे.
Apr 27, 2015, 07:24 PM ISTभारताकडून चीन अधिक शिकू शकेल : दलाई लामा
तिबेटचे धार्मिक नेते दलाई लामा यांनी भारत व चीनमधील संबंध हे शांततापूर्ण आणि अधिक विकसित व्हावेत असा आशावाद व्यक्त केला आहे. चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग हे सध्या भारताच्या दौऱ्यावर आले आहेत या पार्श्वभूमीवर दलाई लामा यांनी हे वक्वव्य केलं आहे.
Sep 18, 2014, 02:44 PM ISTतिबेटच्या मुक्ततेसाठी आंदोलन
Sep 17, 2014, 06:18 PM ISTतिबेट खिंडीसाठी चीनचा लष्करी सराव
चीनने आता तब्बल पाच हजार मीटर उंचीवरील तिबेटच्या खिंडी ताब्यात घेण्याचा लष्करी सराव केला.
Nov 20, 2011, 05:01 AM IST