तरुणीचा मृत्यू

भरधाव टेम्पोने कॉलेज तरुणीला चिरडले

औरंगाबाद पोलिस आयुक्तालयासमोर एक भरधाव टेम्पोने एका महाविद्यालयीन युवतीला चिरडले आहे... पूजा येढे असे या युवतीचे नाव आहे.

Mar 24, 2014, 04:55 PM IST

`स्कायडायव्हिंग` करताना पतीच्या डोळ्यांदेखत पत्नीचा मृत्यू

`स्कायडायव्हिंग` करताना पुरेशी काळजी न घेतल्यानं एका २६ वर्षीय विवाहीत तरुणीला आपल्या प्राणांना मुकावं लागलंय. तामिळनाडूच्या सालेम भागात गुरुवारी ही घटना घडलीय.

Jan 31, 2014, 11:00 AM IST

...आणि `ती`चा आजवरचा खडतर प्रवास उद्ध्वस्त झाला

शनिवारी मध्यरात्री सिंगापूरच्या हॉस्पीटलमध्ये अंतिम श्वास घेणाऱ्या पीडित मुलीची आजवरचा प्रवास सोपा नव्हता. ‘ती’ मूळची उत्तरप्रदेशची... आपली शाळा आणि कॉलेजची फी भरण्यासाठी मुलांचं ट्युशन घेऊन ती इथवर पोहचली होती.

Dec 29, 2012, 07:51 PM IST

पुरुष असल्याची लाज वाटतेय - शाहरुख खान

शाहरुख पुढे म्हणतो, आपल्या समाजानं आणि संस्कृतीमध्ये बलात्कार म्हणजे कामुकतेचं प्रतीक मानलं जातं. मला माफ कर कारण मीही याच समाजाचा आणि संस्कृतीचा एक भाग आहे.

Dec 29, 2012, 03:52 PM IST