ड्रायव्हिंग

ड्रायव्हिंग करताना ६ पैकी १ वाहनचालक करतो हे काम

वाहतुकीच्या नियमांचे पालन न करण्यामध्ये स्नॅपचॅटचा वापर हे सर्वात मोठं कारण...

Oct 20, 2019, 12:55 PM IST

आता मिळवा १० मिनिटात ड्रायव्हिंगचं लर्निंग लायसन्स

जर तुम्ही ड्रायव्हिंग लायसन्ससाठी आरटीओ ऑफिसमध्ये जाऊन वैतागले असाल, तर ही माहिती तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरणार आहे. 

Nov 27, 2018, 07:38 PM IST

शिवशाही बस प्रवासाविषयीचा तुमचा अनुभव लिहा...

 एसटी महामंडळाने शिवशाही ही बससेवा सुरू केली आहे. सुरक्षित प्रवासासाठी एसटी असा महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेचा विश्वास आहे. पण...

Aug 20, 2018, 09:59 PM IST

सतत २ तासापेक्षा जास्त ड्रायव्हिंग करणाऱ्यांसाठी....

संशोधक दावा करताना म्हणतात, 'जे लोक जास्त ड्रायव्हिंग करतात, ते सुस्त राहू लागतात. ज्याचा थेट परिणाम मेंदूच्या क्षमतेवर होतो आणि परिणामी आयक्यू लेव्हल कमी होण्यास सुरुवात होते'.

Jul 29, 2017, 08:16 PM IST

दारु पिऊन गाडी चालवत असाल तर यंत्रामुळे गाडीच सुरु होणार नाही!

दारू पिऊन एस टी चालक ड्रायव्हिंग सीटवर बसला तर एस टी चालूच होणार नाही, असे यंत्र एसटीमध्ये बसवले जाणार आहे.  

Mar 22, 2017, 09:11 AM IST

चार वर्षाच्या मुलीने व्हॉल्व्हो ट्रक घरात घातला

चार वर्षाच्या मुलीने व्हॉल्व्हो ट्रक चालवण्याची हौस पूर्ण केली आणि हा ट्रक घरात घातला, यापेक्षाही तळ्यात, खोल नाल्यातही उलट सूलट केला. या व्हॉल्व्हो ट्रकचं नियंत्रण चार वर्षाच्या मुलीकडे रिमोर्ट कंट्रोलद्वारे देण्यात आलं होतं.

Dec 7, 2015, 06:45 PM IST

ड्रायव्हिंगसाठी सौदी अरेबियात महिलांचं आंदोलन

आपल्यालाही पुरुषांप्रमाणेच ड्रायव्हिंगचा हक्क मिळावा, यासाठी सौदी अरेबियाच्या महिला रस्त्यावर उतरल्या आहेत. सौदी अरेबियात महिलांच्या ड्रायव्हिंगवर बंदी असल्यामुळे त्याविरोधात हे आंदोलन छेडण्यात आलं आहे.

Oct 27, 2013, 05:30 PM IST