डॉकयार्ड दुर्घटना : सात अधिकाऱ्यांचं निलंबन
इमारत दुर्घटनेप्रकरणी मुंबई महानगरपालिकेतील सात अधिका-यांना निलंबीत करण्यात आलंय. बाजार विभाग आणि नियोजन संकल्प चित्रे विभागातील सात अधिका-यांचा यात समावेश आहे.
Sep 29, 2013, 11:23 PM ISTडॉकयार्ड इमारत का पडली?, पैशासाठी फाईल दाबून ठेवली - बोराडे
पुन्हा एकदा पहाटेच्यावेळीच मुंबई हादरली. डॉकयार्ड रेल्वे स्टेशनजवळची बाबू गेनू मंडई इमारत कोसळली. ही इमारत महापालिकेच्या रहिवाशांचीच होती. महत्त्वाचं म्हणजे या इमारतीच्या पुनर्विकासाचाही प्रस्ताव होता. त्यासाठी विकासक विलास बोराडे यांचे प्रयत्न सुरू होते. पण महापालिकेच्या अधिका-यांनी पैशांच्या मागणीसाठी फाईल दाबून ठेवली असा आरोप विकासकाचा आहे.
Sep 28, 2013, 11:18 AM IST