डेटा लीक

आतापर्यंतचा सर्वात मोठा डेटा लीक, जगभरात 26 अब्ज अकाउंट्सची खासगी माहिती चोरीला

Data Leak: जगात डेटा चोरीचे सर्वात मोठे प्रकरण उघडकीस आले आहे.  LinkedIn, Snapchat, Telegram, Canva सह अनेक App वापरणाऱ्या 26 अब्ज अकाउंट्सचा डेटा लीक झाला आहे. 

Jan 25, 2024, 07:10 PM IST

जुलैपासून सुरू होणार 'आधार'चे नवे फिचर, देणार सर्वांना फायदा

हे नवे फिचर ज्येष्ठ नागरिकांसाठी अत्यंत फायदेशीर ठरणार आहे. 

Apr 15, 2018, 04:41 PM IST

वापरा या ट्रिक्स, कधीच होणार नाही डेटा लीक

डेटा लीक होण्यापासून कस वाचाव हा मोठा प्रश्न या अनुषंगाने उपस्थित होतोय. यासंदर्भातील काही ट्रीक्स आपण जाणून घेऊया.

Mar 26, 2018, 09:20 AM IST

आधार: १ जुलैपासून चेहऱ्याची ओळख लागू करण्यासाठी UIDAI तयार

 १२ अंक असलेले विशेष ओळखपत्र लागू करणारी एजन्सी UIDAIने जानेवारी महिन्यातच ही घोषणा केली होती की, लवकरच आम्ही फेस ऑथेंटिकेशन फिचरही सहभागी करणार आहोत.

Mar 25, 2018, 08:48 PM IST

झुकरबर्गला चूक मान्य : डेटा लीक होणं म्हणजे युजर्सच्या विश्वासाला तडा

५ कोटी डेटा लीक होण्याप्रकरणी निर्माता मार्क झुकरबर्गने आपली चूक मान्य केली आहे. युजर्सच्या माहितीची जबाबदारी आमची असल्याचेही त्याने म्हटले. डेटा लीक होणं हे विश्वासाला तडा जाण्यासारख असल्याचही त्याने म्हटलय. 

Mar 22, 2018, 08:18 AM IST