डिझेल दर

नव्या वर्षात पेट्रोल आणि डिझेल स्वस्त होण्याची शक्यता

नव्या वर्षात पेट्रोल आणि डिझेल स्वस्त होण्याची शक्यताय. कच्च्या तेलाच्या भारतीय बास्केटची किंमत ३३.३६ डॉलर प्रति बॅरलवर पोहचलाय.  पंधरा दिवसापूर्वी हाच भाव ३९.०२ डॉलर प्रति बॅरल होता. 

Dec 31, 2015, 12:28 PM IST

डिझेल 1 रुपयानं स्वस्त होणार, तर पेट्रोल दरात 1.75ची कपात

डिझेलचे दर 1 रुपया प्रति लीटरनं कमी होऊ शकतात आणि पाच वर्षांनी पहिल्यांदाच डिझेलचे दर कमी होणार आहेत. तर पेट्रोलचे दर सुद्धा 1.75 रुपये प्रति लीटरची कपात होऊ शकते. आज मध्यरात्रीपासून हे दर लागू होऊ शकतात. 

Sep 30, 2014, 04:40 PM IST

डिझेल महागण्याची शक्यता

डिझेलच्या किंमती काही प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे. काही प्रमाणात डिझेल नियंत्रणमुक्त करण्याचे संकेत मुख्य आर्थिक सल्लागार कौशिक बसू यांनी दिलेत. डिझेल नियंत्रणमुक्त करणं ही राजकीयदृष्ट्या मोठी संवेदनशील गोष्ट आहे. त्यामुळं काही प्रमाणात नियंत्रण हटवण्याचे संकेत बसू यांनी दिले.

Apr 22, 2012, 10:54 PM IST