डायमंड पार्क्स, लोहगाव तर्फे माहेर संस्थेतील मुलांसोबत ख्रिसमस उत्साहात साजरा
डायमंड पार्क्स, लोहगाव ने सामाजिक सेवेचा आणि बांधिलकीचा वारसा पुढे चालू ठेवत, ख्रिसमस सण माहेर या गरजू मुलांसाठी काम करणाऱ्या संस्थेतील लहान मुलांसोबत वेळ घालवून आणि त्यांना भेटवस्तू देऊन साजरा केला.
Dec 26, 2024, 06:14 PM IST