ठाणे

मनसेच्या मुंबईतील मोर्चाला ठाणे, पुणे, नाशिकचीही ताकद

रेल्वे प्रशासन आणि राज्य सरकारने लोकांना सुविधा न दिल्यामुळे एल्फिन्स्टन रोड स्थानकावरील पुलावर चेंगराचेंगरी होऊन २३ निष्पाप लोकांचा बळी गेला. त्यामुळे मनसेने प्रशासनाला जाग आणण्यासाठी ‘संताप मोर्चा’चे आयोजन केलेय. या मोर्चाला ठाणे, पुणे आणि नाशिकची ताकद लावण्यात आल्याची चर्चा आहे.

Oct 5, 2017, 09:44 AM IST

इक्बाल कासकर विरोधात आणखी एक खंडणीचा गुन्हा दाखल

इक्बाल कासकरविरोधात आणखी एक गुन्हा दाखल झालाय. 

Oct 4, 2017, 09:14 PM IST

बालकांची विक्री करणा-या टोळीचा ठाणे पोलिसांकडून पर्दाफाश

बालकांची विक्री करणा-या एका टोळीचा ठाणे पोलिसांनी पर्दाफाश केलाय.

Sep 27, 2017, 10:33 PM IST

इकबाल कासकरला पकडलेल्या प्रदीप शर्मांनी घेतली ठाण्याच्या आयुक्तांची भेट

खंडणी प्रकरणात इकबाल कासकरला अटक करणारे पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांनी ठाणे महापालिकेचे आयुक्त संजीव जैस्वाल यांची भेट घेतली. 

Sep 20, 2017, 08:41 PM IST

हा फ्लॅट बळकावल्याप्रकरणी इकबाल कासकरला अटक

दाऊदचा भाऊ इकबाल कासकर आणि त्याच्या तीन साथीदारांना ठाण्याच्या खंडणी विरोधी पथकाने अटक केली.

Sep 20, 2017, 06:24 PM IST