दोन महिन्यात राहुल गांधीच्या फॉलोअर्समध्ये १० लाखांची वाढ
काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या फॉलोअर्सची संख्या दिवसेंदिवस वाढतेय. गेल्या दोन महिन्यात राहुल गांधीच्या ट्विटरवरील फॉलोअर्सच्या संख्येत १० लाखांनी वाढलीये.
Sep 24, 2017, 03:01 PM ISTमोदींचे ४५ तर राहुल गांधींचे ४९ टक्के फॉलोअर्स बोगस
पंतप्रधान मोदींचे ४५ टक्के आणि राहुल गांधी यांचे ४९ टक्के फॉलोअर बोगस आहेत असे ट्विटर कंपनीने स्वतःच्या ऑडिट रिपोर्टमध्ये नमूद केले आहे.
Sep 5, 2017, 08:24 PM IST