ऑनलाईन शॉपिंगचा वाढता ट्रेंड; ही आहेत कारणे
टिव्हीवर दाखवण्यात येणाऱ्या जाहीरातीही ऑनलाईन शॉपिंगसाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असतात.
Apr 11, 2019, 04:59 PM IST...म्हणून #Suriya37Title ट्विटर ट्रेंडमध्ये
जाणून घ्या त्यामागची रंजक कारणं...
Dec 31, 2018, 11:38 AM IST'खंडेराया माझी झाली दैना' गाणं होतंय ट्रेंड
खंडेराया माझी झाली दैना Khanderaya Zali Mazi Daina
Nov 25, 2018, 06:22 PM ISTममता कुलकर्णी - संजय दत्तचा व्हिडिओ का होतोय ट्रेंड?
ममता कुलकर्णीचा व्हिडिओ व्हायरल
Jun 25, 2018, 11:50 AM ISTकर्नाटक निवडणुकीनंतर कुमारस्वामींची पत्नी गुगलवर होतेय ट्रेंड
कोण आहे कुमारस्वामी यांची पत्नी...
May 19, 2018, 08:50 PM ISTप्रिया प्रकाशचा दुसरा व्हिडिओ झाला व्हायरल
हॅलेंटाईन डेच्या आधी इंटरनेटवर प्रिया प्रकाश वॉरियर या मल्याळम अभिनेत्रीचा एक व्हिडिओ चांगलांच व्हायरल होत असताना आता दुसरा एक व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडिओही पहिल्या व्हिडिओ प्रमाणे खूपच व्हायरल होत आहे.
Feb 13, 2018, 08:40 PM ISTसोशल मीडियावर ट्रेंड प्रियाचा ट्रम्प यांच्यासोबतचा हा व्हिडिओ आता व्हायरल
व्हॅलेंटाईन डेच्या आधी इंटरनेटवर प्रिया प्रकाश वॉरियर या मल्याळम अभिनेत्रीचा व्हिडिओ चांगलांच व्हायरल होत आहे. ऑफीस, घर, कॉलेज सगळीकडे याच मुलीची चर्चा आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यासोबतचा तयार केलेल्या व्हिडिओनंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनाल्ड ट्रम्प यांच्यासोबतचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
Feb 13, 2018, 05:13 PM ISTसोशल मीडियावर ट्रेंड प्रियाचा राहुल गांधींसोबतचा हा व्हिडिओ आता व्हायरल
व्हॅलेंटाईन डेच्या आधी इंटरनेटवर एका तरुणीचा व्हिडिओ चांगलांच व्हायरल होत आहे. ऑफीस, घर, कॉलेज सगळीकडे याच मुलीची चर्चा आहे.
Feb 13, 2018, 01:34 PM ISTहिच्यामुळेच राहुल गांधी सध्या ट्रेंड होतायत
अभिनेत्री-राजकीय-राजकीय नेते दिव्या स्पंदना ऊर्फ राम्या यांना कॉंग्रेसने सोशल मीडियाची जबाबदारी दिली आहे.
Oct 10, 2017, 04:08 PM ISTतरुणांमध्ये वाढतोय डेस्टिनेशन प्रपोजलचा ट्रेंड
तुम्हाला एखादी मुलगी आवडतेय मात्र तिला प्रपोज केल्यानंतर हो म्हणेल की नाही या टेन्शनमध्ये तुम्ही असाल तर ते टेन्शन घेण्याची गरज नाही. नुकताच प्रपोज कऱण्याचा नवा ट्रेंड आलाय.
Jan 14, 2017, 10:00 AM ISTसोशल मिडियावर ट्रेंड करतोय मराठी सिनेमा व्हेंटिलेटर
अभिनेत्री प्रियंका चोपडाचा प्रोड्यूसर म्हणून पहिला मराठी चित्रपट व्हेंटिलेटर हा सध्या सर्वच सोशल साईट्सवर चर्चेचा विषय बनला आहे. सर्वच सोशल मिडिया साईट्सवर तो ट्रेंडिगमध्ये आहे. युट्युबवर बाबा संग हे सिनेमातील गाणं सध्या चांगलंच ट्रेंड करतंय. १ लाखाहून अधिक लोकांनी २४ तासामध्ये तो पाहिला आहे. तर सिनेमाचा ट्रेलर देखील १० लाखाहून अधिक लोकांनी पाहिला आहे.
Nov 7, 2016, 07:05 PM ISTTwitterवर #MarathaKrantiMorcha चा ट्रेन्ड
Twitterवर मराठा क्रांती मोर्चा हा हॅशटॅग आज दिवसभर ट्रेंड झाला. #MarathaKrantiMorcha या हॅशटॅगने मोठ्या प्रमाणात टवीट करण्यात आल्याने हा ट्रेंड टवीटरवर दिसून आला.
Oct 9, 2016, 07:12 PM ISTगणेशोत्सवातला हा डान्स व्हायरल होतोय
गणपती आगमनाच्या दिवशीही देखील असा डान्स करताना युवक दिसून आले आहेत.
Sep 5, 2016, 11:56 PM IST