टेम्पो अपघात

टेम्पो नदीत कोसळून सात ठार तर पाच गंभीर

मजुरांनी भरलेला पिकअप टेम्पो पुलावरून नदीत कोसळल्याने झालेल्या अपघातात सात जणांचा जागीच मृत्यू झाला. 

Nov 30, 2019, 07:26 AM IST

लातूर-नांदेड महामार्गावर टेम्पोने वाहतूक पोलिसाला चिरडले, चालकाला अटक

भरधाव टेम्पोने महामार्ग पोलीस कर्मचाऱ्याला जोरदार धडक दिली. या धडकेत पोलीस कर्मचारी नागेश चौधरी यांचा जागीच मृत्यू झाला. 

Feb 13, 2019, 07:24 PM IST

सातारा | टेम्पो उलटून १७ ठार, १३ जखमी

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Apr 10, 2018, 11:24 AM IST

पोलादपूर येथे टेम्पो दरीत कोसळला, तीन जणांचा मृत्यू

साखरपुड्याची माणसे घेऊन निघालेल्या टेम्पोला अपघात झाला. या अपघातात तीन जण जागीच ठार झालेत. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलेय. मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.

Mar 14, 2018, 10:48 PM IST

मुंबईत मुलांना उडवून टेम्पो चालक फरार

 मुंबईच्या मालवणी परिसरातल्या मार्वे रोडवरच्या मंदिराजवळच्या 'टी जंक्शनजवळ एका टेम्पोनं शाळकरी मुलांना उडवलं.

Nov 7, 2017, 03:33 PM IST

टेम्पोने तीन विद्यार्थ्यांना चिरडले

शहरालगत खोणीमध्ये मदरसामध्ये शिकण्यासाठी जाणाऱ्या तीन ८ ते ९ वर्षीय तीन अल्पवयीन विद्यार्थ्यांना टेम्पो वरील नियंत्रण सुटल्याने धडा देऊन चिरडल्याने एकाच मृत्यू झाला असून दोन विद्यार्थी जखमी झाले आहेत.

Jul 7, 2017, 01:00 PM IST

वेस्टर्न एक्स्प्रेस वेवर टेम्पोने दोघा पोलिसांना उडविले

 वेस्टर्न एक्स्प्रेस वेवर वाकोल्याजवळ एका भरधाव टेम्पोने दोन पोलीस कर्मचाऱ्यांना उडवले. या अपघात दोघे गंभीर जखमी झालेत. 

Nov 30, 2016, 09:48 AM IST

एकविरा देवीचं दर्शन घेऊन परतणाऱ्या टेम्पोला भीषण अपघात, ५ ठार

कार्लामधून एकविरा देवीचं दर्शन घेऊन परतणाऱ्या टेम्पोला भीषण अपघात झाला. पुणे-मुंबई एक्सप्रेस वेवर झालेल्या या भीषण अपघातात पाच जण ठार झालेत.

Nov 23, 2015, 09:41 AM IST