टेकफेस्ट

IIT टेकफेस्टमध्ये सहभागी होतोय 'नटसम्राट' रोबो!

'रोबो थेस्पियन' नावाचा हा रोबो जगातली पहिला अभिनेता रोबो आहे

Dec 21, 2019, 10:22 PM IST

मुंबईत ‘आयआयटी टेकफेस्ट’ धूम...

मुंबईच्या आयआयटीमध्ये टेकफेस्ट या महोत्सवाची सध्या चांगलीच धूम सुरू आहे. शुक्रवारपासून सुरू झालेल्या या महोत्सवाटा आजचा अखेरचा दिवस आहे. पहिल्याच दिवशी या महोत्सवाला ३५ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी गर्दी केली. यावरून रोबोचे अद्यापही विद्यार्थ्यांना किती आकर्षण याची प्रचिती आली.

Jan 5, 2014, 05:44 PM IST

‘टेकफेस्ट’मध्ये मान्यवरांच्या व्याख्यानांचे ‘फिस्ट’!

मुंबईच्या ‘इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी’तर्फे (आयआयटी) ६ ते ८ जानेवारी या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या ‘टेकफेस्ट’मध्ये ही व्याख्याने होणार असून ‘टेकफेस्ट’चे यंदा १५वे वर्ष आहे.

Dec 15, 2011, 10:26 AM IST