टू स्टेप व्हेरिफिकेशन

व्हॉट्सअॅपमध्ये आलंय सुरक्षेसाठी नवं फीचर

सर्वाधिक वापरले जाणारे मेसेंजिग अॅप व्हॉट्सअॅपने नवं टू-स्टेप व्हेरिफिकेशन फिचर आणलंय. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये या फीचरची टेस्टिंग सुरु होती. 

Feb 10, 2017, 03:31 PM IST