टीम अण्णांची पत्रकारांशी गैरवर्तणूक

टीम अण्णांची पत्रकारांशी गैरवर्तणूक, माफी मागा

भ्रष्टाचार विरोधात जंतरमंतर वर उपोषणासाठी बसलेल्या टीम अण्णांनी मीडियालाच टार्गेट केले आहे. ब्रॉडकास्ट एडिटर असोसिएशन (BEA) ने टीम अण्णाने पत्रकारांसोबत केलेल्या गैरवर्तणुकीसाठी माफी मागण्यास सांगितले आहे.

Jul 31, 2012, 10:37 AM IST