झलकारी बाई

PHOTO : मराठमोळ्या अंकिताचा 'मणिकर्णिके'तला लूक पाहिलात का?

अभिनेत्री कंगना रानौतचा आगामी सिनेमा 'मणिकर्णिका : द क्वीन ऑफ झांसी' लवकरच मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. या सिनेमात मराठमोळी अभिनेत्री अंकिता लोखंडे हीदेखील एक महत्त्वाची भूमिका निभावतेय. 

Mar 16, 2018, 10:47 AM IST