जॉन

RAW Teaser : जॉनच्या 'रॉ'चा टीझर प्रदर्शित

जॉनच्या 'रॉ'ला प्रेक्षकांची पसंती 

Jan 26, 2019, 11:38 AM IST

सत्यमेव जयते, परमाणूनंतर जॉन आता 'रॉ'मधून प्रेक्षकांच्या भेटीला

८ वेगवेगळ्या लूकमध्ये दिसणार जॉन

Jan 25, 2019, 10:50 AM IST

जॉन आणि अजय यांच्या सिनेमांची होणार टक्कर

2019 मध्ये  जॉन अब्राहम आणि अजय देवगन चा सिनेमा एकमेकांना धडकणार आहे.

Jan 13, 2019, 05:07 PM IST

'सत्यमेव जयते'ला मोठं यश, पण जॉनचा सक्सेस पार्टीला नकार

...म्हणून जॉनने म्हटलं नाही करणार पार्टी

Aug 20, 2018, 10:38 AM IST

परमाणुनंतर जॉन आता या सिनेमात झळकणार

अभिनेता जॉन अब्राहमचा परमाणु सिनेमा बॉक्स ऑफिसर चांगलाच गाजला. आता बातमी अशी आहे की, परमाणुनंतर जॉन अब्राहम पुन्हा एकदा आपल्या चाहत्यांच्या भेटीसाठी येणार आहे. जॉनचा 'रोमियो अकबर वॉल्टर' जो शॉर्टकटमध्ये रॉ म्हटला जातो तो सिनेमा लवकरच चाहत्यांच्या भेटीला येणार आहे.

Jun 15, 2018, 07:24 PM IST

सोनाक्षी आणि जॉनचा हा फोटो होतोय व्हायरल

सोनाक्षीने तिच्या सोशल नेटवर्क अकाऊंटवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये सोनाक्षी आणि जॉन अब्राहिम एकत्र झोपलेले दिसत आहेत. 

Jul 14, 2016, 04:53 PM IST

अजिंठ्याचा शोध लावणाऱ्या जॉन यांच्या ५ व्या वंशजांची अजिंठ्याला भेट

अजिंठ्याचा शोध लावणाऱ्या जॉन यांच्या ५ व्या वंशजांची अजिंठ्याला भेट

Mar 1, 2016, 11:02 PM IST

'जॉन'नं वाचवले महाराजांचे प्राण, शिक्षण विभागानं तोडले अकलेचे तारे

तेलंगनाच्या शिक्षण विभागाने सहावीचं 'अवर वर्ल्ड थ्रू इंग्लीश' हे पुस्तक प्रकाशित केलंय. या पुस्तकात शिक्षण विभागानं अकलेचे तारे तोडल्याचं समोर येतंय.

Jul 15, 2015, 12:34 PM IST

'जॉन'नं वाचवले होते शिवाजी महाराजांचे प्राण - तेलंगण शिक्षण विभाग

'जॉन'नं वाचवले होते शिवाजी महाराजांचे प्राण - तेलंगण शिक्षण विभाग

Jul 15, 2015, 11:14 AM IST

श्रृती-जॉनचा रोमांन्स

बॉलिवू़डची हॉट एन्ड सेक्सी अभिनेत्री श्रृती हसन लवकरच अभिनेता जॉन अब्राहमसोबत रोमान्स करताना दिसणार आहे.

Jun 22, 2014, 02:33 PM IST