सोनाक्षी आणि जॉनचा हा फोटो होतोय व्हायरल

सोनाक्षीने तिच्या सोशल नेटवर्क अकाऊंटवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये सोनाक्षी आणि जॉन अब्राहिम एकत्र झोपलेले दिसत आहेत. 

Updated: Jul 14, 2016, 04:53 PM IST
सोनाक्षी आणि जॉनचा हा फोटो होतोय व्हायरल title=

मुंबई : सोनाक्षीने तिच्या सोशल नेटवर्क अकाऊंटवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये सोनाक्षी आणि जॉन अब्राहिम एकत्र झोपलेले दिसत आहेत. 

फोर्स - 2 या सिनेमाची शूटिंग बँकॉकमध्ये सुरु आहे. दोघं शूटींगमध्ये इतके व्यस्त आहेत की त्यांना व्यवस्थित आराम ही करता येत नाही. यामुळे ते खूर्चीवरच आराम करतांना दिसत आहेत.

2011 मध्ये आलेला सिनेमा फोर्स चांगलाच हिट ठरला होता. या सिनेमात जॉन प्रमुख भूमिकेत होता. त्याचा अभिनय लोकांना खूपच आवडला होता. फोर्स 2 त्याच सिनेमाचा रिमेक आहे. पहल्या पार्टमध्ये सोनाक्षीच्या जागी जेनेलिया डिसूजा झळकली होती.