जेनरिक औषध

महागडी औषधांसाठी जेनरिक औषधांचा पर्याय

महागडी औषधांसाठी जेनरिक औषधांचा पर्याय

May 23, 2016, 08:25 PM IST

मनसेनेने मुंबईत उपलब्ध केली जेनरिक औषधे

‘सत्यमेव जयते`तील आमिर खानने टीव्हीच्या माध्यमातून रुग्णांना परवडतील अशी जेनरिक औषधे असल्याचे सांगितले होते. आता हीच जेनरिक औषधे मुंबईत उपलब्ध झाली आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घाटकोपरमध्ये जेनरिक औषध दुकानाचे सोमवारी उद्घाटन केले.

Jan 15, 2013, 10:49 AM IST