जेडीयू नेते

जेडीयूचे नेते हरिवंश सिंह यांची पुन्हा एकदा राज्यसभेच्या उपसभापतीपदी निवड

जनता दल यूनाइटेडचे नेते हरिवंश सिंह यांची पुन्हा एकदा राज्यसभेच्या उपसभापतीपदी निवड झाली आहे.

Sep 14, 2020, 05:44 PM IST

राजू शेट्टींनी घेतली जेडीयू नेते शरद यादवांची भेट

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी जेडीयूचे ज्येष्ठ नेते शरद यादव यांची दिल्लीत भेट घेतली. या भेटीत स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशींवर चर्चा झाली. मोदी सरकारनं शिफारसी लागू न केल्यास राष्ट्रीय स्तरावर आंदोलन करण्यात येणार असल्याचं शेट्टींनी यादवांना सांगितलं. 

Jun 15, 2017, 09:03 AM IST