जुगार

ऑनलाईन रमी म्हणजे जुगार आहे का? कर्नाटक उच्च न्यायालय म्हणतं...

Karnataka High Court: प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन आले, तशी अनेक कामं शक्य झाली. पण त्याचबरोबर ऑनलाईन गेम्सचा नादही लागला. लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत अनेक जण ऑनलाईन गेमच्या आहारी गेलेत.

May 16, 2023, 07:15 PM IST

सोलापुरात मटका प्रकरणात मोठी कारवाई, भाजप नगरसेवकाला अटक

मटका प्रकरणात मोठी कारवाई करण्यात आली आहे. फरार मटका किंगला महिनाभरानंतर अटक झाली.  

Sep 24, 2020, 07:12 PM IST

लॉकडाऊनमध्ये जुगाराचा अड्डा, ड्रोनने उधळून लावला डाव

कोरोनाच्या लॉकडाऊनमध्ये जुगार खेळणं महागात पडलं

Apr 26, 2020, 11:15 PM IST

जुगार खेळताना तीन नगरसेवकांना रंगेहाथ अटक

...जेव्हा लोकप्रतिनिधीच जुगारी बनतात

Dec 6, 2018, 08:57 AM IST

VIDEO व्हायरल : पोलिसांनी स्टेशनमध्येच टाकला जुगाराचा अड्डा

या घटनेचा व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे

Oct 24, 2018, 02:08 PM IST

जुगारात नवरा पत्नी हारला ; पत्नीवर बलात्कार करून आरोपी फरार

ओडीशाच्या बालेश्वर जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. 

Jun 1, 2018, 01:19 PM IST

जालन्यात जुगार अड्‌ड्यावर धाड; २० जणांना अटक

जुगार अड्‌ड्यावर पोलीस अधीक्षकांची धाड टाकून २० जणांना अटक केली. आरोपींमध्ये एसआरपीएफचे तीन जवान, एक टीसी, सरपंच आणि व्यापाऱ्यांचा समावेश आहे. 

Apr 3, 2018, 10:02 AM IST

तुम्हीही मोबाईलवर लूडो खेळत असाल तर जावं लागू शकतं तुरुंगात!

जेव्हाही तीन-चार मित्र एकत्र येतात तेव्हा रिकाम्या वेळात ते मोबाईलमध्ये लूडो गेम खेळताना बघायला मिळतात.

Jan 19, 2018, 11:56 AM IST

दौंड जुगार गोळीबार प्रकरणी संजय शिंदेला पोलीस कोठडी

दौंडमध्ये जुगाराच्या वादातून अंदाधुंद गोळीबार करून तिघांची हत्या करणारा एसआरपीएफ जवान संजय शिंदे याला 29 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

Jan 17, 2018, 09:09 PM IST

पुणे | दौंड | जुगारी खाकीने केलं हत्याकांड, सीआरपीएफ जवानास अटक

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 16, 2018, 08:40 PM IST

झी २४ तासचा दणका, औरंगाबाद जुगार प्रकरणी ५ जणांना अटक

  झी २४ तासनं औरंगाबादमधील जुगाराचा पर्दाफास केल्यानंतर औरंगाबादमधील दोन जुगार अड्ड्यांवर पोलिसांनी छापा मारलाय. याप्रकरणी पोलिसांनी ५ जणांना अटक केली आहे.

Dec 21, 2017, 12:22 PM IST