जुई गडकरी

'तुला खूप माज आलाय का? आम्ही..', Fallow Back साठी धमकावणाऱ्या तरुणीला जुईचं सडेतोड उत्तर; म्हणाली 'पोलीस स्टेशनला..'

Jui Gadkari : जुई गडकरीनं नुकतीच तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट शेअर करत तिनं धमकी देणाऱ्या तरुणीला सडेतोड उत्तर दिलं आहे. 

Apr 29, 2024, 12:44 PM IST

'तू आई होऊ शकणार नाहीस...', जुई गडकरीने सांगितला अंगावर शहारे येणारा 'तो' प्रसंग, म्हणाली 'माझं कुटुंब...'

काही महिन्यांपूर्वी जुई गडकरी ही गंभीर आजाराशी झुंज देत होती. नुकतंच तिने याकाळात तिला आलेल्या अडचणी आणि त्यावर तिने केलेली मात याबद्दल भाष्य केले.

Mar 9, 2024, 09:58 PM IST

... म्हणून जुई गडकरीनं का घेतला नॉन व्हेज सोडण्याचा निर्णय?

छोट्य पडद्यावरील ‘ठरलं तर मग’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या मनात घर करणारी अभिनेत्री जुई गडकरी सोशल मीडियावर सक्रिय असते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. या मालिकेला मिळालेल्या भरघोस यशानंतर जुईनं एक मुलाखत दिली. यावेळी तिनं तिच्या खासगी आयुष्याविषयी अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. 

Jan 7, 2024, 06:42 PM IST

इरसालवाडीतील दुर्घटनाग्रस्त गावकऱ्यांच्या मदतीला धावून आली मराठी अभिनेत्री; पोस्ट शेअर करत म्हणाली...

Marathi Actress Helps Irshalwadi Villagers: सध्या इरसालवाडीतील दुर्घटनेनंतर सगळीकडूनच हळहळ व्यक्त केली जाते आहे सोबतच यावेळी आता तिथे योग्य प्रकारे मदत पोहचावी म्हणून मदतकार्य सुरू आहे. आता सोबतच एका मराठमोळ्या अभिनेत्रीनंही यावेळी मदतीचा हात पुढे केला आहे. 

Jul 22, 2023, 09:51 PM IST

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x