राशीभविष्य १९ मार्च : 'या' राशीच्या व्यक्तींना जास्त पैसे कमवण्याची संधी
कसा असेल तुमचा आजचा दिवस
Mar 19, 2020, 07:28 AM ISTआलिशान गाड्यांसाठी मोजावे लागणार जास्त पैसे
जीएसटी परिषदेच्या हैदराबादमध्ये पार पडलेल्या २१व्या बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आलेत. मध्यम तसंच आलिशान आणि एसयूव्ही प्रकारात मोडणा-या कारसाठी आता जास्त रक्कम मोजावी लागणार आहे. या गाड्यांवर 2 ते 7 टक्के सेस लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
Sep 10, 2017, 10:22 AM IST