कोरोना संकटात जागतिक बँकेकडून भारताला एक अब्ज डॉलर्सची मदत
जागतिक बँकेकडून भारताला मोठी मदत
May 15, 2020, 11:52 AM ISTजागतिक बँकेनुसार, भारताकडे विशाल क्षमता, आता कसोटी मोदींची?
नुकतंच 'सेंट्रल स्टॅटिटिक्स ऑफिस'नं जाहीर केलेल्या आकड्यानुसार विकास दराचा अंदाज कमी झाल्यामुळे मोदी सरकारवर जोरदार टीका होतेय.
Jan 10, 2018, 09:22 AM ISTदिल्लीत पगार जास्त, तर मुंबईत सुट्ट्या – जागतिक बँक
मुंबई आर्थिक राजधानी असली, तरी मुंबईपेक्षा दिल्लीतील कर्मचाऱ्यांना जास्त पगार दिला जातो, दिल्ली आणि मुंबईतल्या पगारात जवळजवळ ५० टक्के तफावत आहे.
Nov 2, 2017, 12:33 PM ISTआता भारत 'विकसनशील देश' राहिलेला नाही...
आता भारताचा उल्लेख 'विकसनशील देश' म्हणून होणार नाही. विश्व बँकेनं भारताचा हा दर्जा बदललाय.
Jun 4, 2016, 05:17 PM ISTजगभरात घोंगावतंय नोकरीचं संकट
नोकरीच्या शोधाच जे लोक आहेत, त्यांच्यासाठी एक निराश करणारी बातमी आहे. जागतिक बँकेने शक्यता व्यक्त केली आहे की, जगभरात नोकऱ्यांवर गंडांतर येणार आहे. जगभरात नोकरीचं संकट निर्माण झालं आहे.
Sep 9, 2014, 05:59 PM IST