जवान शहीद

GK : जगातील एकमेव देश जिथे आजपर्यंत एकही सैनिक शहीद झाला नाही; देशाचे नाव आणि कारण जाणून आश्चर्यचकित व्हाल

जगात एक असा देश ज्या देशात आजपर्यंत एकही जवान शहीद झालेला नाही. हा देश कोणता जाणून घेऊया. 

Feb 1, 2025, 07:54 PM IST

पाकिस्तानच्या भ्याड हल्ल्यात कोल्हापूरचा आणखी एक जवान शहीद

एकाच आठवड्यात कोल्हापूरचे २ जवान शहीद

Nov 21, 2020, 02:07 PM IST

पाकिस्तानच्या गोळीबारात महाराष्ट्राच्या दोन सुपुत्रांना वीरमरण

 कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा इथले ऋषिकेश जोंधळे आणि नागपूरच्या काटोलमधील भूषण सतई या दोन जवानांना हौतात्म्य आलं.  

Nov 14, 2020, 06:49 PM IST

काश्मीरमधील पुलवामा चकमकीत एक दहशतवादी ठार तर एक जवान शहीद

 पुलवामा जिल्ह्यात पुन्हा एकदा दहशतवादी आणि जवानांमध्ये चकमक सुरु झाली.

Aug 12, 2020, 10:16 AM IST

केंद्र सरकारचा चीनी कंपनीला झटका; रद्द केला इतक्या हजार कोटींचा प्रकल्प

गलवान खोऱ्यात झालेल्या हिंसक झडपेच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला असल्याचं बोललं जात आहे. 

Jun 29, 2020, 07:44 AM IST

जम्मू-कश्मीर : पुलवामात दोन दहशतवाद्यांचा खात्मा, एक जवान शहीद

काश्मीरमध्ये दहशतवादविरोधी कारवाई सुरु आहे. मंगळवारी जम्मू-काश्मीरच्या पुलवामा येथील बंडजू भागात सुरक्षा दलाने दोन अतिरेकी ठार केले.  

Jun 23, 2020, 08:10 AM IST

भारत-चीन सैन्यामध्ये हिंसक झडप, एक भारतीय अधिकारी आणि २ जवान शहीद

भारत आणि चीनमध्ये तणाव आता आणखी वाढला आहे.

Jun 16, 2020, 01:47 PM IST

जम्मू काश्मीर : अवंतीपोरामधील चकमकीत २ जवान शहीद

या चकमकीत एका दहशतवाद्याला कंठस्नान घालण्यात आलं आहे.

Jan 21, 2020, 03:27 PM IST

गेल्या ४८ तासांत भारतीय लष्कराचे ६ जवान शहीद

गेल्या ४८ तासांत भारतीय लष्कराचे ५ तर बीएसएफचे १ जवान जम्मू काश्मीरमध्ये हिमस्खलनात शहीद 

Jan 15, 2020, 07:37 AM IST
Pimpri Chinchwad Army Jawan Martyr In Saving Life PT2M27S

पिंपरी-चिचंवड| तरुणाला वाचवण्याच्या प्रयत्नात जवान शहीद

पिंपरी-चिचंवड| तरुणाला वाचवण्याच्या प्रयत्नात जवान शहीद

Dec 2, 2019, 10:30 PM IST

जम्मूच्या माछिल सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून फायरिंग, जवान शहीद

सीमेपलीकडून झालेल्या फायरिंगमध्ये भारतीय सेनेचे एक जवान शहिद झाले 

Jul 27, 2019, 11:34 AM IST

अनंतनाग चकमकीत दोन दहशतवादी ठार, एक जवान शहीद

 अचबलमध्ये झालेल्या चकमकीत मेजर केतन शर्मा हे शहीद झाले आहेत.

Jun 18, 2019, 09:52 AM IST
 Bhandara Three Jawan Martyr In Gadchiroli IED Blast By Moist PT1M41S

गडचिरोली | नक्षलवादी हल्ल्यात भंडाऱ्याचे ३ जवान शहीद

गडचिरोली | नक्षलवादी हल्ल्यात भंडाऱ्याचे ३ जवान शहीद

May 2, 2019, 12:15 PM IST

पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन; एक जवान शहीद

पाकिस्तानकडून गुरूवारी सकाळी सुंदरबनी सेक्टरच्या केरी भागात शस्त्रसंधीचे उल्लंघन  

Mar 21, 2019, 02:22 PM IST

सीआरपीएफच्या ताफ्यावर नक्षल्यांचा हल्ला, एक जवान शहीद

 या हल्ल्यामध्ये सीआरपीएफचे एक जवान शहीद झाले आहेत 

Mar 18, 2019, 07:55 PM IST