जर्मन बेकरी बाँबस्फोट

दगडूशेठ हलवाई मंदिरात स्फोट घडवण्याचा कट

जर्मन बेकरी बॉम्बस्फोटांच्या दिवशीच दगडूशेठ हलवाई मंदिर परिसरातही स्फोट घडवण्याचा दहशतवाद्यांचा कट होता, अशी माहिती पुढे येतेय. याच प्रकरणी दहशतवादी महमद सिद्दिकीला ATS नं दिल्लीत अटक केलीय. त्याला काल रात्री पुण्यात आणण्यात आलं.

May 3, 2012, 06:12 PM IST