मुंबई । महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण? सत्तेच्या डावपेचात जनता त्रस्त
महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण? सत्तेच्या डावपेचात जनता त्रस्त
Nov 26, 2019, 09:20 AM ISTमुंबई । राष्ट्रवादीचे चिफ व्हिप जयंत पाटील - विधिमंडळ सचिवालय
अजित पवार यांना व्हिप बजावणाच्या अधिकार नसल्याचे उघड झाले आहे. कारण विधीमंडळाच्या सचिवालयातील कार्यालयीन नोंदीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे विधीमंडळ पक्षनेते म्हणून जयंत पाटील यांच्या नावाची नोंद आहे. त्यामुळे त्यांना व्हिप बजावण्याचा अधिकार असल्याची माहिती सचिवालयातील अधिकाऱ्याने दिली आहे. ३० ऑक्टोबरला अजित पवारांची विधीमंडळ पक्षनेतेपदी निवड झाली. ही माहिती मीडियातून मिळाली. मात्र, त्याबाबत विधिमंडळाच्या सचिवालयाशी कोणताही पत्रव्यवहार झालेला नसल्याचेही अधिकाऱ्याने सांगितले. तर अजित पवारांना हटवून जयंत पाटल यांची विधीमंडळ पक्षनेतेपदी निवड करण्यात आल्याचे पत्र राष्ट्रवादीने सचिवालयाला दिले असून तशी नोंदही करण्यात आली आहे.
Nov 26, 2019, 09:05 AM ISTमुंबई । अजित पवारांना मोठा धक्का, व्हिप बजावू शकत नाहीत
अजित पवारांना मोठा धक्का, व्हिप बजावू शकत नाहीत
Nov 26, 2019, 08:55 AM ISTमुंबई । अजित पवारांना व्हिपचा अधिकारच नाही - जयंत पाटील
अजित पवारांना व्हिपचा अधिकारच नाही - जयंत पाटील
Nov 26, 2019, 08:50 AM ISTअजित पवारांना मोठा धक्का, जयंत पाटील यांनाच व्हिप बजवण्याचा अधिकार
अजित पवार यांना व्हिप बजावणाच्या अधिकार नसल्याचे उघड झाले आहे.
Nov 26, 2019, 08:31 AM IST'अजित पवारांच्या मनधरणीचा अखेरचा प्रयत्न; ऐकले नाहीत तर....'
जयंत पाटील करणार मनधरणीचा अखेरचा प्रयत्न
Nov 25, 2019, 12:40 PM ISTमुंबई | जयंत पाटलांची निवड अवैध -शेलार
मुंबई | जयंत पाटलांची निवड अवैध -शेलार
Nov 24, 2019, 03:30 PM ISTजयंत पाटलांनी राजभवनात दिलेल्या आमदारांच्या यादीत अजित पवारांचे नाव
आता अजित पवार यांची मनधरणी करण्यासाठी आता त्यांच्या घरी जात असल्याचे पाटील म्हणाले.
Nov 24, 2019, 11:47 AM ISTमुंबई : काँग्रेस-राष्ट्रवादीच्या बैठकीनंतर...
मुंबई : काँग्रेस-राष्ट्रवादीच्या बैठकीनंतर...
Nov 22, 2019, 04:05 PM ISTमुंबई | शिवसेनेला ५ वर्ष मुख्यमंत्रीपदाबाबत जयंत पाटील यांचं मौन
मुंबई | शिवसेनेला ५ वर्ष मुख्यमंत्रीपदाबाबत जयंत पाटील यांचं मौन
Nov 22, 2019, 01:55 PM IST१४-१५ आमदार राष्ट्रवादीच्या संपर्कात, जयंत पाटील यांचा दावा
निवडणुकीआधी भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात नेत्यांची मेगाभरती झाली.
Nov 17, 2019, 11:13 PM ISTपुणे | भाजपसोबत जाण्याला मर्यादा - जयंत पाटील
पुणे | भाजपसोबत जाण्याला मर्यादा - जयंत पाटील
Nov 17, 2019, 04:50 PM ISTभाजपासोबत जाण्याला मर्यादा आहेत, जयंत पाटील यांचं सूचक वक्तव्य
'शिवसेनेच्या बाबतीत दगडापेक्षा वीट मऊ अशी कार्यकर्त्यांच्या मनात भावना आहे'
Nov 17, 2019, 04:22 PM ISTकाँग्रेस-राष्ट्रवादीच्या बैठकीआधी अजित पवार-जयंत पाटील 'सिल्व्हर ओक'वर
महाशिवआघाडीत सत्तेसाठी जोरदार खलबतं सुरू झाली आहेत
Nov 13, 2019, 06:54 PM ISTमुंबई : भाजपा राज्यपालांचं सत्तास्थापनेचं आमंत्रण स्वीकारणार?
मुंबई : भाजपा राज्यपालांचं सत्तास्थापनेचं आमंत्रण स्वीकारणार?
Nov 9, 2019, 11:05 PM IST