या उपायांंनी अवघ्या मिनिटाभरात थांबेल भळाभळा वाहणारं रक्त
स्वयंपाकघरामध्ये घाईत काम करताना अनेकदा नकळत बोटही कापले जाते.
Jul 22, 2018, 03:11 PM IST'रेस ३' च्या शूटींगदरम्यान जॅकलिनला आयुष्यभराची जखम
...तरीही मी आज जग बघु शकते ही फार मोठी गोष्ट असल्याचे जॅकलिनने म्हटले.
Jun 10, 2018, 08:58 PM ISTमनमाड | बिबट्याने केलेल्या हल्ल्यात रघुनाथ वाघ जखमी
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Nov 12, 2017, 08:08 PM ISTमधुमेह रुग्णांसाठी खुशखबर, आता जखमाही भरू शकतील!
मधुमेह रोग्यांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. आता, अशा रुग्णांना शरीरावर जखम झाली तर ती जखमी भरून निघू शकेल... हे आत्तापर्यंत बऱ्याचदा शक्य होत नव्हतं आणि याच कारणामुळे अशा रुग्णांचे अनेकदा अवयव कापावे लागत होते.
Jun 8, 2017, 10:19 PM ISTटेनिसपटूवर दरोडेखोरांचा चाकूहल्ला.... हाताला गंभीर जखम
दोन वेळची विम्बल्डन चॅम्पियन पेट्रा क्विटोव्हा चाकू हल्ल्यातून थोडक्यात बजावली... तिच्या राहत्या घरी घरफोड्यांनी तिच्यावर चाकूनं वार केले. यात तिच्या हाताला जबर दुखापत झालीय. त्यामुळे तिला तीन महिने टेनिसकोर्टपासून दूर रहावं लागणार आहे.
Dec 21, 2016, 08:22 PM ISTबुमराच्या बॉलिंगमुळे तो जखमी होऊ शकतो - आकिब जावेद
ढाका : पाकिस्तानचा माजी फास्ट बॉलर आणि यूएई संघाचा सध्याचा प्रशिक्षक आकिब जावेद याने भारताचा बॉलर जसप्रीत बुमरा याच्याविषयी एक वादग्रस्त वक्तव्य केलंय.
Mar 2, 2016, 10:35 PM ISTकार्यक्रमात दुर्घटना... आलियाचा हात भाजला!
बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट ही एका एन्टरटेन्मेंट अवॉर्ड कार्यक्रमात परफॉर्मन्स सादर करताना गंभीररित्या भाजलीय.
Dec 15, 2015, 05:38 PM IST<B> चिमुरड्यांच्या डोळ्यासमोर फुटला सुतळी बॉम्ब! </b>
दिवाळी हा दिव्यांचा सण म्हणून ओळखला जातो. पण, याच दिवाळीत फटाक्यांमुळे दोन चिमुकल्यांचं आयुष्य कायमचं अंधारमय केलंय.
Nov 6, 2013, 04:38 PM ISTबच्चन यांना शिवसैनिकांकडून धक्काबुक्की, शारीरिक इजा
अमिताभ बच्चन यांनी यासंदर्भात ट्विट करताना सांगितलं, “होय, मला आणि अभिषेकला धक्काबुक्कीत थोडं खरचटलं. पण आम्ही ठीक आहोत. ‘मातोश्री’वरील डॉक्टरांनी आमच्यावर प्रथमोपचार केले.”
Nov 15, 2012, 10:38 AM ISTजखमा भरून काढणारी प्लास्टिकची त्वचा
आपल्याला एखादी जखम झाल्यास आपल्या शरीरावर त्याचे व्रण राहातात. ते बरे होण्यसाठी काही दिवस लागतात. मात्र आता शास्त्रज्ञांनी प्लास्टिकची त्वचा निर्माण केली आहे. ही त्वचा शरीरावरील कुठलीही जखम अर्ध्या तासांत भरून काढते.
Nov 13, 2012, 11:27 AM IST