आरोग्य खात्यातला 'मुन्नाभाई' वैद्यकिय शिक्षण नसतानाही चक्क 5 वर्ष आरोग्य अधिकारी म्हणून सेवेत
सिल्लोडमध्ये एक बोगस डॉक्टर तब्बल 5 वर्षे सरकारी सेवेत कार्यरत होता.. कोणतंही वैद्यकीय शिक्षण नसतानाही तो रुग्णांची तपासणी करत होता.. तसच त्यांच्यावर उपचारही करत होता.
Apr 20, 2023, 02:08 PM ISTBAMU Exam: परीक्षेच्या वेळेत कोरी पानं सोडा, संध्याकाळी 500 रुपये देऊन तोच पेपर सोडवा... संभाजीनगर मध्ये कॉपीचा अजब प्रकार
BAMU Sambhajinagar Mass Copy: छत्रपती संभाजीनगरात शिक्षणाचा बाजार... ज्या विद्यार्थ्यांना पेपर अवघड जात होता त्या विद्यार्थ्यांसाठी परीक्षे सेंटरवर विशेष स्किम, कॉपीच्या या अजब प्रकाराचा व्हिडिओ व्हायरल झाला असून विद्यापीठाच्या कुलगुरुंनी घेतली गंभीर दखल
Apr 4, 2023, 03:41 PM ISTAjit Pawar on Savarkar: "सावरकारांबद्दल आम्हाला आदर, ताबडतोब भारतरत्न देऊन...", अजित पवार स्पष्टच बोलले!
Ajit Pawar In Vajramuth Sabha: राज्यात तुम्ही लोकं बसलाय. सावरकार यांच्याबाबतीत आम्हाला आदर आहे आणि अभिमान आहे. खरोखर तुम्हाला आदर आणि अभिमान असेल तर ताबडतोब सावरकरांना (savarkar) भारतरत्न देऊन दाखवा, असं म्हणत अजित पवार (Ajit Pawar on savarkar) यांनी भाजपला आव्हान दिलं आहे.
Apr 2, 2023, 08:18 PM ISTED Raids : छत्रपती संभाजीनगर येथे 9 ठिकाणी ईडीचे छापे
ED raids in Chhatrapati Sambhajinagar : PM आवास योजना गैरव्यवहार प्रकरणात छत्रपती संभाजीनगरमध्ये 9 ठिकाणी ईडीने छापे टाकले आहेत. योजनेतला एक कंत्राटदार, एक डॉक्टर आणि इतर ठिकाणी हे छापे टाकण्यात आले आहेत. घरांसाठी एकाच लॅपटॉपवरुन निवदा भरण्यात आल्याचे उघडकीस आले आहे.
Mar 17, 2023, 12:17 PM ISTशहराचं नाव बदलायचं असेल तर एकदा... इम्तियाज जलिल यांचं सरकारला आव्हान
Sambhaji Nagar: औरंगाबाद शहराचं नाव आता छत्रपती संभाजीनगर असं करण्यात आलं आहे, या विरोधात एमआयएमचे खासदार इम्तियाज जलिल यांनी आंदोलन पुकारलं असून शिंदे-फडणवीस सरकारला त्यांनी आव्हान दिलं आहे
Mar 8, 2023, 06:24 PM ISTपालकांनो जरा इकडे लक्ष द्या! आई-वडील वेळ देत नसल्याने सातवीतल्या 3 मुलींनी सोडलं घर...
नोकरीत व्यस्त असणारे आई-वडिल, मोबाईल विश्वात हरवलेली मुलं यामुळे पालक आणि मुलांमधला संवाद कमी होत चालला आहे. याचाच एक धक्कादायक प्रकार संभाजीनगरमध्ये समोर आला आहे
Mar 2, 2023, 03:24 PM IST