मुंबई - गोवा महामार्गाचे चौपदरीकरण - विनायक राऊत
मुंबई - गोवा या राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण करण्यात येणार आहे. येत्या २४ ऑगस्टला मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरण कामाचा शुभारंभ केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे, अशी माहिती शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी दिली.
Aug 21, 2014, 04:30 PM ISTमुंबई-गोवा महामार्गाचं लवकरच होणार चौपदरीकरण
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 20, 2014, 02:24 PM IST