चेहऱ्याची त्वचा मुलायम आणि कोमल होण्यासाठी टॉमेटो स्क्रब फायदेशीर
सध्या बाहेक कडक उन्हाचा सामना करावा लागत आहे. अंगातून घामाच्या धारा लागत आहेत. घामामुळे त्वचेसंबंधी आजारही होतात. तसेच चेहरा काळवंटतो. आपला चेहरा चांगला फ्रेश आणि चकाकी येण्यासाठी टॉमेटोचा उपयोग चांगला होतो.
May 6, 2016, 02:05 PM ISTनारळपाण्याने चेहरा धुण्याचे ५ फायदे
उन्हाळ्यात विशेषकरुन चेहऱ्याची काळजी घ्यावी लागते. उन्हाळ्यात त्वचारोग तज्ञ नेहमी थंड पाण्याने चेहरा धुण्याचा सल्ला देतात. दिवसातून दोन ते तीन वेळा चेहरा थंड पाण्याने धुतल्यास त्वचेवरील ओलावा कायम राहतो.
Apr 25, 2016, 09:16 AM ISTस्वादासाठीच नाही तर सौंदर्यासाठीदेखील उपयोगी आंबा....
आंबा म्हटल तर सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटतं... प्रत्येकाला आंब्याचा काही ना काही पदार्थ नक्कीच आवडत असतो... कोणाला मॅगो शेक, आमरस तर कोणाला नुसताच आंबा चोखून खायला आवडतो. पण तुम्हाला माहिती आहे का? आंब्यांचा उपयोग सौंदर्य खुलवण्यासाठीही होतो.
Apr 22, 2016, 11:45 AM ISTअजब-गजब : चेहरा मुलीचा, शरीर लांडग्याचं!
जगात अनेक चित्र-विचित्र गोष्टी पाहायला मिळतात. पाकिस्तानातही एक अशीच मुलगी पाहायला मिळतेय... जिचा चेहरा मुलीचा पण शरीर मात्र लांडग्याचं आहे.
Apr 19, 2016, 08:11 AM ISTउन्हाळ्यामध्ये कशी घ्याल चेहऱ्याची काळजी
उन्हाळ्याला आता सुरुवात झाली आहे. या सिझनमध्ये चेहऱ्याची विशेष काळजी घेण्याची गरज असते.
Mar 25, 2016, 05:48 PM ISTउन्हाळ्याच्या दिवसांत अशी घ्या आपल्या चेहऱ्याची काळजी
मुंबई : आता उन्हाळा आलाच आहे.
Mar 22, 2016, 10:56 AM ISTइंद्राणी मुखर्जीचा तुरुंगातला चेहरा आला समोर
शीना बोरा मर्डर केसची मुंबईच्या सेशन्स कोर्टामध्ये सुनावणी सुरु आहे.
Mar 12, 2016, 05:13 PM ISTबेकिंग सोड्याने चेहरा धुण्याचे आश्चर्यकारक फायदे
जेवणात वापरल्या जाणाऱ्या बेकिंग सोडयाचे आणखीही फायदे आहेत. चेहऱ्यावरील ओपन पोर्स कमी करण्यासाठी बेकिंग सोडा फायदेशीर ठरतो. तुमच्या चेहऱ्याचे सौंदर्य वाढवण्याचे काम बेकिंग सोडा करतो.
Mar 8, 2016, 12:57 PM ISTपिंपल्स दूर करण्यासाठी लिंबूचा पाच पद्धतीनं करा वापर
चेहऱ्यांवरच्या मुरुमांमुळे तुम्हीही त्रस्त असाल तर यावर रामबाण उपाय म्हणून वापरू शकता.
Mar 1, 2016, 07:50 PM ISTजेएनयुत त्या बुरख्या मागचा चेहरा कोणाचा ?
जेएनयुत त्या बुरख्या मागचा चेहरा कोणाचा ?
Feb 16, 2016, 02:44 PM ISTअनन्य व्यक्तीमत्व : मुंबईची रेश्मा बनली 'अॅन्ड अॅसिड सेल'चा चेहरा!
'खुदी को कर बुलंद इतना कि हर तकदीर से पहले खुदा बन्दे से खुद पुछे बता तेरी रजा क्या है...'
Feb 9, 2016, 10:15 PM IST'डबल चीन' नाहिशी करायचीय?... तर करा हा सोप्पा उपाय!
आपल्या हनुवटीच्या खाली मानेवर तुम्हाला मांसाचा अधिक भाग दिसला तर...
Feb 5, 2016, 07:34 PM IST'लक्ष्मी' बनली फॅशन ब्रॅन्डचा नवा चेहरा!
अॅसिड हल्ल्याच्या खुणा चेहऱ्यावर कायम असल्या तरी आत्मविश्वासाच्या जोरावर आज लक्ष्मी अग्रवाल आज एका फॅशन ब्रॅन्डचा चेहरा बनलीय.
Jan 14, 2016, 12:18 PM IST5 गोष्टींमुळे उजळतो चेहरा
काळा चेहरा असणं कोणालाही आवडत नाही. प्रत्येकाला आज गोरं दिसायचं आहे. अनेक लोक गोरं दिसण्यासाठी चेहऱ्याला अनेक प्रकारचे क्रिम लावतात पण त्याचा साईड इफेक्टही असतो.
Dec 30, 2015, 10:15 PM ISTधूतलेल्या तांदळाच्या पाण्याने चेहरा धुवा, हे आहेत आश्चर्यकारक फायदे...
आपला चेहरा चांगला दिसण्यासाठी प्रत्येक जण नेहमी काळजी घेत असतो. कोणी सनस्क्रीन लावतो, कोणी आंबे हळद लावतो तर कोणी दुधाची साय आणखी बरच काही. मात्र, धुतलेल्या तांदळाच्या पाण्याने आपला चेहरा टवटवीत होतो आणि त्वचेलाही फायदा मिळतो.
Dec 19, 2015, 02:07 PM IST