चेंगराचेंगरी

एल्फिन्स्टन दुर्घटनेत घरातल्या एकमेव कमावतीचा मृत्यू

एल्फिन्स्टन चेंगराचेंगरी दुर्घटनेत जीव गमावलेल्या उल्हासनगरच्या मीना व्हालेकर यांचे कुटुंबीय अजूनही या धक्क्यातून सावरलेले नाहीत.

Oct 8, 2017, 10:30 PM IST

मुंबईत 'मनसे' माणुसकीचं दर्शन, रुग्णवाहिकेला दिला रस्ता

एल्फिन्स्टन रेल्वे स्थानकात झालेल्या चेंगराचेंगरीच्या निषेधार्थ मनसेतर्फे पश्चिम रेल्वे मुख्यालयावर संताप मोर्चा काढण्यात आला आहे. या मोर्चादरम्यान मुंबईकरांच्या माणुसकीचं दर्शन घडलं.

Oct 5, 2017, 02:14 PM IST

एलफिन्स्टन चेंंगराचेंगरी मागील हे सत्य, प्रत्यक्षदर्शीचा जबाब

एलफिन्स्टन-परळ पूलावर घडलेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेला रेल्वे प्रशासनाचं दुर्लक्ष आणि अफवा जबाबदार होती.  

Oct 4, 2017, 11:19 AM IST

एलफिन्स्टन दुर्घटना : शर्मिला ठाकरेंनी घेतली रोहित परबच्या कुटुंबियांची भेट

एलफिन्स्टन दुर्घटनेत मृत्यू पावलेल्या रोहीत परब आणि जखमी असलेल्या आकाश परब या दोन्ही भावांच्या कुटुंबियांची भेट आज शर्मिला ठाकरे यांनी विक्रोळीत घेतली.

Oct 3, 2017, 08:33 PM IST

एलफिस्टनच्या दुर्दैवी अपघातानंतर मुंबईकर उद्विग्न मनाने कामावर

एलफिस्टन स्टेशनवरील त्या दुदैवी घटनेनंतर मुंबई पुन्हा एकदा उद्विग्न मनाने कामाला लागली. त्या घटनेनंतर आजचा दिवस (३, ऑक्टोबर) हा मुंबईकरांच्या आठवड्याचा पहिलाच दिवस आहे.

Oct 3, 2017, 10:12 AM IST

फुलं आणण्यासाठी रोहित निघाला मात्र, परतलाच नाही

एलफिन्स्टन रेल्वे स्थानकावर झालेल्या चेंगराचेंगरीत एका १४ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. हा मुलगा दादर मार्केटमध्ये फुलं आणण्यासाठी गेला होता.

Sep 30, 2017, 05:31 PM IST

मुंबईतील चेंगराचेंगरीत महिलांसोबत लाज आणणारी घटना

काही तरूण मृत महिलांच्या अंगावरील बांगड्या काढत असतानाचे फोटो व्हायरल झाले आहेत.

Sep 30, 2017, 12:28 PM IST

एलफिन्स्टन स्टेशन दुर्घटना - बॉलिवूड स्टार्सनी ट्विटरवर व्यक्त केल्या भावना

अचानक आलेला पाऊस आणि अफवांमुळे परळ एल्फिस्टन ब्रीजवर आज भीषण दुर्घटना घडली. तीस हून अधिक लोकांचा या दुर्घटनेमध्ये नाहक बळी गेला. 

Sep 29, 2017, 04:41 PM IST

एलफिन्स्टन चेंगराचेंगरी : मृतांच्या नातेवाईकांना १० लाखांची मदत

परळ-एलफिन्स्टन दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना राज्य सरकारकडून आणि रेल्वे मंत्रालयाकडून प्रत्येकी ५ लाख रूपये अशी १० लाखांची आर्थिक मदत जाहीर करण्यात आली आहे.

Sep 29, 2017, 04:10 PM IST