चॅटिंग अॅप

सावधान! गूगल हँगआऊट्सचं चॅट होऊ शकतं हॅक

जर आपण स्मार्टफोनवर चॅटिंगसाठी गूगलच्या हँगआऊटचा वापर करत असाल तर सावध व्हा! कारण गूगल स्वत: सांगितलंय की, या अॅपवर केलं गेलेलं चॅटिंग हॅक होऊ शकतं.

May 17, 2015, 04:37 PM IST

व्हॉट्स अॅपवर येऊ शकते बंदी!

आपले मित्र आणि कुटुंबियांसोबत एकत्रितपणे बोलण्यासाठी सध्या मोठ्या प्रमाणात वापरात असलेल्या व्हॉट्स अॅपवर लवकरच बंदी घालण्याची शक्यता आहे. यूकेचे पंतप्रधान डेव्हिड कॅमरून यांनी जाहीर केलंय की जर ते दुसऱ्यांदा पंतप्रधानपदी निवडून आले तर व्हॉट्स अॅप आणि iMessage सारख्या चॅटिंग अॅपवर बंदी घालतील.

Jan 13, 2015, 07:31 PM IST