चारित्र्याच्या संशयावरुन पतीने क्रुरतेचा कळस गाठला, पत्नीला आता आरशासमोर जायलाही वाटते भीती
सोलापूर जिल्ह्यात घडलेल्या घटनेने खळबळ उडाली असून नराधम पतीवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. याप्रकरणी पोलीस शोध घेत असून आरोपी फरार आहे.
Feb 27, 2023, 02:40 PM ISTचारित्र्याच्या संशयावरुन पतीचा जीवघेणा हल्ला, पत्नी, मुलाचा मृत्यू
चारित्र्याच्या संशयावरून पत्नी, मुलगा, मुलगी आणि पत्नीच्या प्रियकरावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. यात पत्नी आणि मुलाचा मृत्यू झालाय. वडगाव मावळमधल्या कान्हाफाटा गावात ही घटना घडलीय.
Jul 10, 2017, 11:32 AM IST