चारधाम यात्रा

चारधाम यात्रेदरम्यान मोबाईल बंदी, काय आहे नियम वाचा

Chardham Yatra : चारधाम यात्रे दरम्यान आता तुम्हाला खास क्षण कॅमेऱ्यात कैद करता येणार नाही. कारण सरकारने नवीन नियमांनुसार मोबाईलवर बंदी घातली आहे. 

May 17, 2024, 06:47 AM IST

Badrinath Temple : बद्रिनाथ मंदिरात शंखनाद का करत नाहीत? रहस्यमयी कारण समोर

Badrinath Temple : चारधामांपैकी एक असणाऱ्या बद्रीनाथ धाम येथे हा नियम पाळलाच जातो. पण, जिथं अनेक मंदिरांमध्ये शंख वाजवण्याची प्रथाच आहे तिथं हे मंदिर मात्र अपवाद ठरतंय. असं का? 

Jul 5, 2023, 02:29 PM IST

देवा तुला शोधू कुठं? पावसामुळं केदारनाथला आलेल्या भाविकांना पडला प्रश्न; अर्ध्या वाटेतच अडकले यात्रेकरु

Chardham Yatra 2023 : उत्तराखंडमध्ये गेल्या काही दिवसांपासून पावसानं धुमाकूळ घातला असून, या पावसाच्या धर्तीवर चारधाम यात्रा काही काळासाठी थांबवण्याचा निर्णय स्थानिक प्रशासनानं घेतला होता. 

 

Jun 30, 2023, 01:58 PM IST

फक्त 'या' भाविकांनाच चारधाम यात्रेसाठी प्रवेश

यंदाच्या वर्षी चारधाम यात्रेदरम्यान भाविकांना अगदी निर्धारित संख्येत प्रवेश दिला जाणार आहे.

Jun 29, 2020, 01:38 PM IST

चारधाम यात्रेवर कोरोनाचं सावट; मोठ्या निर्णयाची शक्यता

संपूर्ण देश लॉकडाऊन असताना .....

Apr 2, 2020, 11:24 AM IST

IRCTC ची चारधाम यात्रा, कुठे आणि कशी कराल बुकिंग

या दरम्यान बारकोट, बद्रीनाथ, गंगोत्री हरिद्वार, केदारनाथ, सितापूर, उत्तरकाशी, यमनोत्री या स्थळांना भेट देता येणार आहे

May 14, 2019, 04:36 PM IST

उत्तराखंड दुर्घटना : महाराष्ट्रातील सर्व भाविक सुखरुप : पाटील

उत्तराखंडमध्ये मोठ्या प्रमाणात दरड कोसळल्यामुळे जवळपास पंधरा हजार भाविक अडकले आहेत. यात महाराष्ट्रातील 102 भाविकांचा समावेश आहे. हे सर्व भाविक सुखरुप असल्याची माहिती पुनर्वसन मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.

May 20, 2017, 01:26 PM IST