चायना मेड

चीनच्या शाओमी मोबाईल कंपनीने त्रुटी मान्य केली

चीनचा स्मार्टफोन ब्रॅण्ड शाओमीने कमी किंमतीत प्रीमियम स्मार्टफोन बाजारात आणला आणि खरेदीला उधाण आलं. शाओमीचे फोन मिनिटात नाही, तर सेकंदात ऑनलाईन विकले गेले. ही कंपनी जगातील टॉपच्या कंपन्यांमध्ये सामिल झाली आहे, आणि सॅमसंगलाही चीनमध्ये या कंपनीने मागे टाकलंय.

Aug 13, 2014, 06:12 PM IST

स्वस्त पण जीवघेणी लेझर खेळणी!

सध्या रस्त्यावर रंगीबेरंगी आकर्षक आणि स्वस्त खेळणी सहज उपलब्ध होत आहेत. मनीष मार्केट, सारा सहारा अशा ठिकाणी तर अशा स्वस्त चायनीज खेळण्यांची चलतीच आहे. पण हीच खेळणी लहान मुलांसाठी अत्यंत धोकादायक आहेत.

Aug 10, 2013, 03:21 PM IST