मऊ आणि टम्म फुगणारी चपाती बनवायचीये? कणीक मळताना 'या' 2 गोष्टी करा
Kitchen Tips: मऊ आणि टम्म फुगणारी चपाती बनवायचीये? कणीक मळताना 'या' 2 गोष्टी करा. काही लोकांना मऊ आणि चपात्या बनवता येत नाहीत. कणीक योग्य पद्धतीने मळलं तरी चपाती कडक होते. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की चपात्या मऊ आणि लुसलुशीत होण्यासाठी कणकेत काय घालावं.
Aug 4, 2024, 09:24 PM ISTरात्रीच्या आहारात किती चपात्यांचा समावेश करावा?
Chapati Eating Tips: रात्रीच्या आहारात किती चपात्यांचा समावेश करावा? रात्रीच्या जेवणात बरेच लोक रात्रीच्या जेवणात चपाती खातात. पण तुम्हाला माहीत आहे का रात्री खाल्लेल्या किती चपात्या आरोग्यासाठी फायदेशीर असतात.
Jul 17, 2024, 09:04 PM ISTगायीला शिळी चपाती खायला द्यावी की नाही?
Astro Tips : हिंदू धर्मात गायीला अतिशय पवित्र मानलं जातं. गायीच्या पोटात 33 कोटी देवतांचा वास असल्याची मान्यता आहे. शास्त्रानुसार पहिली चपाती ही गायीसाठी बनवावी. ज्योतिषशास्त्रानुसार गायीला शिळी चपाती खायला द्यावी की नाही जाणून घ्या.
May 28, 2024, 11:35 AM ISTचपातीच पीठ तुम्हाला करेल श्रीमंत?, पीठ मळताना प्रत्येक दिवशी टाका 'या' वस्तू आणि पाहा चमत्कार
Astrology : ज्योतिषी डॉ. जया मदन हिने यशाचा गुरुमंत्र दिली आहे. चपातीच पीठ मळताना प्रत्येक दिवशी एक चुटकी वस्तू टाका, असं सांगितल आहे.
Feb 4, 2024, 02:52 PM ISTघरात ठेवा ही 5 प्रकारची पीठं; आजारपण उंबरा ओलांडणारच नाही
Health News : आहाराच्या सवयींचा मुद्दा आला, की तिथं जेवणाच्या ताटामध्ये दिसणारे पदार्थ आणि त्याचा शरीरावर होणारा परिणाम या सर्व गोष्टींचाही उल्लेख येतो.
Dec 20, 2023, 11:37 AM ISTचपाती की भात? वजन कमी करण्यासाठी काय खावं आणि काय टाळावं... आताच दूर करा शंका
Weight Loss Tips : किंबहुना भात आणि चपाती नसेल तर ते जेवणच अपूर्ण असतं असं मानलं जातं. पण, या दोन्ही गोष्टींपैकी शरीरासाठी सर्वोत्तम काय?
Nov 15, 2023, 10:19 AM IST
Roti Side Effects: चपाती खालल्याने आरोग्यावर कोणता दुष्परिणाम होतो?
Wheat Roti Side Effects: चपाती खालल्याने आरोग्यावर कोणता दुष्परिणाम होतो?
Jun 21, 2023, 11:41 PM ISTChapatis : दिवसभरात किती चपाती खाणं योग्य?
how many chapatis should eat daily : आज प्रत्येक जण त्याचा आरोग्यासाठी खूप जागृत झालं आहे. फीट राहण्यासाठी डाएट फ्लो करत आहेत. अशात अनेक जण चपाती ऐवजी भाकरी खातात. पण काही जणांना भाकरी आवडतं नाही. अशावेळी आरोग्यासाठी दिवसभरात किती चपाती खायला पाहिजे हे तुम्हाला माहिती आहे का?
Apr 25, 2023, 11:24 AM ISTKitchen Tips : चपाती वर्तुळाकारच का असते? जाणून घ्या यामागचं खरं कारण....
How to make chapati ? कधी ती कडकच होते, कधी व्यवस्थित भाजलीच जात नाही. तर कधी तिचा आकारच बिघडतो.
Mar 29, 2023, 09:49 AM ISTBajra Roti Benefits : आज जेवणात पोळीऐवजी बनवा 'ही' भाकरी; आजारपणं दूर पळालीच म्हणून समजा
Bajra Roti Benefits : फक्त थंडीच्याच दिवसांमध्ये नव्हे, तर रोजच्या आहारामध्येसुद्धा तुम्ही पोळीऐवजी भाकरीला प्राधान्य देऊ शकता. शरीराला होणाऱ्या फायद्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.
Jan 24, 2023, 08:51 AM IST
Roti and Rice : जेवणाच्या ताटात दररोज पोळी- भात असतोच? ही माहिती वाचून म्हणाल नको रे बाबा!
Roti and Rice pros and cons : जेवणाचं ताट तुम्ही कधी व्यवस्थित पाहिलंय का? भारतातील आहारामध्ये सहसा पोळी- चपातीचा समावेश असतो, पण...
Dec 23, 2022, 09:02 AM IST
गव्हाचं पीठ हद्दपार होणार? 'ही' माहिती वाचून म्हणाल नको ती चपाती
गव्हाचं पीठ (Wheat Flour) मऊसूत मळून त्याची पोळी लाटून ती देशातील बहुतांश भागांमध्ये खाल्ली जाते. पण...
Oct 18, 2022, 09:48 AM ISTमातीच्या तव्यावर बनवलेली पोळी खाण्याचे आरोग्यदायी फायदे
आधुनिक जीवनशैलीमध्ये आता मातीची भांडी हळूहळू कालबाह्य होत चाललीयेत.
Jan 5, 2018, 12:14 PM ISTद ग्रेट राधाबाई! एका महिन्यात तयार केल्या ४६ हजार चपात्या
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 5, 2017, 06:27 PM ISTपुण्यातली चपात्यांची फॅक्ट्री
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 5, 2017, 06:26 PM IST