काही लोकांना मऊ आणि चपात्या बनवता येत नाहीत. कणीक योग्य पद्धतीने मळलं तरी चपाती कडक होते.
आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की चपात्या मऊ आणि लुसलुशीत होण्यासाठी कणकेत काय घालावं.
पीठ मळताना त्यात दहीही घालावं. यामुले चपाती फुगेल आणि मऊ होईल
पीठ मळताना त्यात दहीही घालावं. यामुले चपाती फुगेल आणि मऊ होईल
पीठ नेहमी झाकून ठेवावं. उरलेल्या रोट्यांना तूप लावून फॉइल पेपरमध्ये ठेवा, म्हणजे त्या मऊ राहतील.
पीठ जास्त ओलं ठेवू नका, यामुळे चपात्या कडक होऊ शकतात.