भाजलेले चणे खाण्याचे जबरदस्त फायदे; आरोग्यासाठी वरदान
भाजलेले चणे खाण्याचे जबरदस्त फायदे; आरोग्यासाठी वरदान
Oct 10, 2023, 08:22 PM ISTGreen Chana Saag: हिवाळ्यात एकदातरी बनवा ही भाजी; सोपी आणि हेल्दी.... करुन तर पाहा
Green Chana Saag in Winter : हिवाळ्यात हवामानात आलेला गारवा सहन करण्यासाठी तुम्ही शरीराचं तापमान संतुलित ठेवणं अपेक्षित असतं. यामध्ये आहाराच्या सवयी फायद्याच्या ठरतात. ही भाजी त्यामध्ये मोठी भूमिका बजावते.
Jan 24, 2023, 09:24 AM ISTचणे - गूळ खाण्याचे काही अमेझिंग फायदे
अवेळी भूक लागल्यावर किंवा सकाळी नाश्ता करायला वेळ नसतो तेव्हा वेफर्स, जंकफूड, वडापाव, फ्रॅन्की असे काही जंकफूडचे पदार्थ खाण्याकडे अनेकांचा कल असतो.
Jan 25, 2018, 09:32 AM ISTरोज सकाळी खा एक मूठ भिजवलेले चणे
उसळी, भाज्यासाठी वापरलेले चणे आरोग्यासाठी पौष्टिक आहेत. भिजवलेले चणे खाल्ल्यास यातून प्रोटीन, फायबर, खनिजे आणि व्हिटामिन मोठ्या प्रमाणात मिळतात. रोज सकाळी एक मूठ भिजवलेले चणे खाल्ल्यास शरीरासाठी मोठे फायदेशीर आहे
Oct 27, 2016, 11:36 AM ISTचणे खाण्याचे फायदे ओळखून तुम्हीही व्हाल हैराण!
हरभरे किंवा काळे चणे प्रत्येकाच्या घरात असतात. अनेक लोक याचा भाजीसाठी उपयोग करतात. काही जण उकडून खातात किंवा मोड काढून खातात. चणे खाणे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. चण्यातून आपल्याला कार्बोहायड्रेट, प्रोटीन, फायबर, कॅल्शिअम, लोह आणि खनिज पदार्भ मोठ्याप्रमाणात मिळतात. तसेच मोड आलेले चणे खाणे अधिक फायदेशीर आहे. मोड आलेल्या चण्यामध्ये क्लोरोफिल, व्हीटॅमिन, ए, बी, सी, डी आणि याबरोबरच फास्फोरस, पोटॅशिअम, लोह यांचे प्रमाण अधिक असते.
Aug 29, 2015, 03:16 PM ISTआठवलेंना चणे, फुटाणे आणि गुळ
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 29, 2014, 01:31 PM IST