ठाणेकरांसाठी आनंदाची बातमी, घोडबंदरमधील ट्रॅफीक कमी करण्यासाठी MMRDAचा मोठा निर्णय
MMRDA Coastal Road: घोडबंदरवर होणाऱ्या मोठ्या ट्रॅफिक जॅमपासून वाहनचालकांची सुटका होणार आहे. त्यांची नेहमीची अडचण कमी करण्यासाठी एमएमआरडीएने महत्वाचा निर्णय घेतला आहे.
Aug 18, 2023, 03:21 PM ISTठाण्यात तूफान पाऊस, जनजीवन विस्कळीत, मध्य रेल्वे वाहतुकीस विलंब
कल्याण, डोंबिवली, बदलापूर परिसरातला आज सकाळपासून तूफान पावसानं झोडपून काढलंय. मध्यरेल्वेची लोकल वाहतूक २० ते २५ मिनिटं उशिरानं सुरू आहे.
Jul 9, 2018, 11:00 AM ISTघोडबंदर रोडवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी
काल झालेल्या मुंबई-अहमदाबाद हायवेवर झालेल्या टॅंकर अपघातानंतर आता पुन्हा ठाण्यातील घोडबंदर रोडवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे. त्यामुळे अनेकांना अनेक तासांपासून अडकून बसावं लागलं आहे.
Jan 26, 2018, 09:25 AM ISTघोडबंदरमधील वर्सोवा पुलाचं भूमीपूजन, वडपे-ठाणे ८ पदरी रस्त्याची घोषणा
घोडबंदरमधील वर्सोवा पूलाचं भूमीपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आलं.
Jan 11, 2018, 06:26 PM ISTघोडबंदर-बालेवाडीमधील नवीन बांधकाम स्थगिती उठवली
ठाण्यातील घोडबंदर आणि पुणे महानगर पालिकेच्या हद्दीतील बालेवाडी आणि बाणेर येथील नवीन बांधकामांना न्यायालयाने स्थगिती दिली होती.
Oct 12, 2017, 11:46 AM ISTबहुचर्चित मुंबई कोस्टल रोड घोडबंदरपर्यंत पोहोचणार
बहुचर्चित मुंबई कोस्टल रोडचे एक्स्टेंशन होत कोस्टल रोड हा थेट घोडबंदर मार्गापर्यंत पोहचणार आहे.
Aug 28, 2017, 10:17 PM ISTएलपीजी टँकर उलटल्यामुळे घोडबंदर रोडवर वाहतूक कोंडी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 3, 2017, 09:27 PM ISTघोडबंदर परिसरात नव्या बांधकामांना परवानगी नको : कोर्ट
घोडबंदर परिसरातल्या नव्या बांधकामांना परवानगी देऊ नका, असा स्पष्ट आदेश मुंबई उच्च न्यायालयाचे दिलाय. पिण्यासाठी पुरेसे पाणी नसल्यानेमुळे हा निर्णय देण्यात आलाय.
May 5, 2017, 07:13 PM ISTनवी मुंबईतील अपहृत मुलीचा घोडबंदर येथे सापडला मृतदेह
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 3, 2015, 02:10 PM ISTफ्रेंनशिला खुनाबाबत नवनवे खुलासे, मावशी-काकांचा तिच्याच घरी मुक्काम
ऐरोली सेक्टर ८मधून बेपत्ता झालेल्या फ्रेंनशिला सोफिया फ्रान्सीस या मुलीचा मृतदेह ठाण्यात घोडबंदर गायमुख इथं सापडलाय. दरम्यान, फ्रेंनशिला हिची मावशी आणि तिचा नवरा यांनी अपहरण केल्यानंतर ऐरोली येथे मुक्काम केला होता. मावशीने तीन दिवस तर तिच्या काकाने एक दिवस मुक्काम केल्याचे पुढे आलेय.
Jul 3, 2015, 11:55 AM ISTघोडबंदरचा किल्ला मोजतोय शेवटचे क्षण
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 6, 2015, 09:39 PM IST