घाटकोपर बॉम्बस्फोट

घाटकोपर बॉम्बस्फोट : आरोपी अब्दुलला औरंगाबादमधून अटक

घाटकोपर बॉम्ब स्फोटमधील संशयित आरोपी अब्दुल रेहमान शेखला गुजरात एटीएसच्या विशेष पथकाने मंगळवारी औरंगाबादमधून अटक केलीय. 

Aug 8, 2018, 07:49 PM IST

घाटकोपर बॉम्बस्फोटातील मोस्ट वॉण्टेड आरोपीच्या मुसक्या आवळल्या

गेले १६ वर्षे आरोपी हा पोलिसांना गुंगारा देत होता. मात्र, मुंबई गुन्हे प्रगटीकरण युनिट दहाच्या पथकाने त्याच्या मुसक्या आवळल्या.

May 7, 2018, 02:16 PM IST