मोठ्या भावानंच लहान भावाचं घर पेटवलं, आगीत होरपळून चार ठार
मोठ्या भावानं लहान भावाच्या घरावर आणि त्याच्या कुटुंबीयांवर पेट्रोल टाकून त्यांना पेटवून दिलं.
Jun 29, 2018, 10:17 AM ISTदेहविक्रीच्या आरोपावरून महिलेचं घर पेटवलं
शहरातील अंबाविहार येथील एका घरामध्ये सुरू असलेल्या देहविक्रीविरोधात महिलांनी संताप व्यक्त केला आहे. संतप्त महिला आणि परिसरातील नागरिकांनी या घरात शिरून साहित्याची प्रचंड नासधूस करून घराला आग लावल्य़ाची घटना घडली आहे.
Dec 24, 2015, 01:29 PM IST