घर किंमत

घर घेणे आता महागणार, रेडी रेकनरचे दर वाढविले

 राज्यातील रेडी रेकनरच्या दरात १४ ते १८ टक्क्यांनी वाढ झालीय. १ जानेवारी २०१५ पासूनच रेडी रेकनरचे हे नवीन दर लागू झालेत. त्यामुळं घरांची स्टॅम्प ड्युडी आणि रजिस्ट्रेशनसाठी गेल्यावर्षीच्या तुलनेत जादा रूपये मोजावे लागणार आहेत. त्यामुळे घरे घेणे महागणार आहे. पर्यायाने घरांच्या किमतीत वाढ होण्याची शक्यता आहे.

Jan 2, 2015, 08:51 AM IST