एसआरए योजनेतील घरांचं क्षेत्रफळ वाढण्याचा सरकारचा विचार
घरांसंदर्भातली महत्त्वाची बातमी आहे. एसआरए योजनेअंतर्गत घरांचं क्षेत्रफळ 315 चौरस फूट करण्याचा प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन आहे.
Jan 15, 2018, 11:41 AM ISTमुंबई | एसआरए योजनेतल्या घरांचं क्षेत्रफळ वाढणार?
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 15, 2018, 11:41 AM IST