पीएमपीएल अध्यक्ष तुकाराम मुंढे नव्या वादात, घरभाडे प्रतिमहिना ९५ हजार
PMPL अध्यक्ष तुकाराम मुंढे पुन्हा एकदा नव्या वादात आले आहेत. कामगारांना बोनस नाकारणाऱ्या मुंढेंचं मासिक घरभाडं ९५ हजार रुपये असल्याचे पुढे येत आहे. त्यामुले मुंढेंची दुटप्पी भूमिका असल्याचा आरोप नागरिक आणि कामगारांनी केला आहे.
Jan 13, 2018, 10:01 PM ISTपुणे | पीएमपीएल अध्यक्ष तुकाराम मुंढे नव्या वादात, घरभाडे प्रतिमहिना ९५ हजार
Jan 13, 2018, 08:33 PM IST५३ हजार भाडं देऊ शकत नाही - प्रियंका गांधी
वाजपेयी सरकारच्या काळात काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांची कन्या प्रियंका गांधी यांनी दिल्लीतील घराचे भाडे कमी करुन घेतले होते अशी माहिती समोर आली आहे.
Apr 16, 2016, 12:45 PM IST